- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 6 जनवरी 2018

पोलिस प्रशासन कामकाज जानून घेतले शाळेच्या विद्यार्थ्यनि

पोलिस स्तापंना सप्ताह निमित्त

सिल्लोड /भराडी प्रतिनिधि
सध्या 2 ते  6 जानेवारी या कालावधीत पोलिस स्तापना सप्ताह चालू आहेत.त्यांच्या ओचित्यने भराडी येथील ज्ञानविकास माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थ्यनि सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्याला भेट देवून पोलिस प्रशासनाचे कामकाज कसे चालते याविषयी इतमभूत माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वास पाटिल यांनी दिली.
2 मे 1959 ला शासन वतीने पोलिस विभागाला विशिस्ट ध्वज देण्यात आला तेव्हापासून हा सप्ताह साजरा केला जात असल्याचे त्यांनी सांगीतले.
सिल्लोड पोलिस ठाणे अंतर्गत येणारी 62 गावे त्यकारिता एक पोलिस निरीक्षक ,एक सहाय्यक पोलिस निरीक्षक,दोन फौजदार,सहा बिट जमादार, चाळीस पोलिस हवालदार आदिसह गाव व ठाणे याला जोड़नारा दुवा पोलिस पाटिल असल्याचे त्यांनी सांगीतले.पोलिस पाटिल ते राज्याच्या सर्वोच्य स्तानी कामकाज पाहणारा मुख़्य अधिकारी पोलिस महासंचालक असून आमच्या खात्यात वरिस्टानचा आदेश महत्त्वपूर्ण मानले जातात.यावेळी पोलिस वापरत असलेले सर्व साहित्य ,हत्यारे त्यांनी विद्यार्थ्यना दाखवली.
फिर्यादिने गुन्हा कोठे नोंद करावा व त्याची प्रक्रिया चालत तहसील,न्यायालयपर्यन्त कशी जाते आदि बाबतीत माहिती दिली.
तसेच विद्यार्थ्यनि आपल्या बालवयात अभ्यासासोबतच व्यायामला किमान दर रोज एक तास देवून शारीरिक स्वास्थ टिकवण्याचा सन्देश दिला.तसेच विद्यार्थ्यनि अपयश पचवायला पाहिजे मोबाइलचा सदउपयोग करावा.अनेक गुन्हे मोबाइलच्या अगावु वापरामुळे होत असून ,नेट वरील प्रेरित करणारे चांगले भाषणे विद्यार्थ्यनि पहावि ,एकावि जेने करुण व्यक्तिमत्त्व विकास घडू शकेल.
यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वास पाटिल,बिट जमादार व्ही .पल्हाळ, विद्यालयाचे मुख्याध्यापक रायभान जाधव,सहशिक्षक ज्ञाने श्वर शिंदे,पोलिस कॉन्स्टेबल डी.जी.पवार,श्री.सतुके,श्री.सोनवणे,श्रीमती वासडीकर,अजय बोराडे,कृष्णा शिंदे आदिसह विद्यार्थ्यांची उपस्तिथि होती.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें