कौसडी कडकडीत बंदला संमीश्र प्रतिसाद
सबहेन्डलाईन
रा.काॅ.चे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारहाण प्रकरणी
कौसडी प्रतिनिधी
जिंतुर तालुक्यातील कौसडी येथील रा.काॅ.चे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते लिंबाजीराव इखे यांना शेतीच्या वादावरून मारहाण झाल्या प्रकरणी रवीवर 7 जानेवारी रोजी सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी पुकारलेल्या कडकडीत बंदला समीश्र प्रतिसाद मीळाला
कौसडी सह परिसरात परिचीत आसलेले लिंबाजीराव इखे हे मनमीळावु स्वभावचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते म्हणुन त्यांचे नावलौकीक आहे लाहान मुला पासुन ते वृद माणसा पर्यंत सा-यांनाच आदराची वागणुक देत आसल्याने सर्व समाजातील नागरिक त्यांना मामा या नावाने वोळखत आसतात तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाची महत्वाची जबाबदारी खांद्यावर घेउन त्यांनी व पक्षातल्या कार्यकर्त्यांनी 2015 साली ग्रामपंचातवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चा झंडा फडकवीण्यात लिंबाजीराव इखे मामा चा खुप मोठ्ठा वाटा आहे
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें