- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 7 जनवरी 2018

मूख्यमंत्री महाराष्ट्र यांनी राजनामा देण्याची मागनी.

ता.पाथरी/प्रतिनिधी
भारतीय बहुजन क्रांती दलाचे पक्ष प्रवक्ते
नारायण जाधव तहसीलदार  पाथरी
यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, कि
भिमा कोरेगाव येथील हिंसक घटनेच्या चार ते आठ दिवसा पुर्वी
तेथे तणाव पुर्ण परिस्थिति निर्माण झाली होती
त्याकडे गृह खात्याने दुर्लक्ष केले
व कोणत्याही प्रतिबंधात्मक उपाय योजना केल्या नाही
त्यामुळे मोठा हिंसाचार घडण्यास वाव मिळाला
गृहमंत्री व मुख्यमंञी असणाऱ्या
माननीय श्री देवेन्द्र फडणवीस यांनी याप्रकरणी कमालीचा
हलगर्जीपणा दाखवला आहे
त्यामुळे या प्रकरणाची  जबाबदारी स्वत: घेऊन 
महाराष्ट्रतील जनतेची
माफी मागावी
व ताबडतोब आपल्या दोन्ही पदाचा स्व इच्छेने राजीनामा द्यावा
असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें