- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 18 जनवरी 2018

महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठानचे जालना जिल्हाध्यक्ष यांचा भोकरदन येथे सत्कार.

शे.सलिम
प्रतिनिधी.भोकरदन.
महाराष्ट्र मुसलिम युवक या संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा पत्रकार शे.अजहर बदनापूरकर यांचा भोकरदन येथील अमन ग्रुपच्यावतीने दि.05/01/2018 रोजी एका कार्यक्रमाच्या वेळी सरकार करण्यात आला.
       यावेळी अमन ग्रुपचे अध्यक्ष असेफ कुरेशी,शे.जावेद,नुजे़र शाह, शे निसार, शे.मुशिर, जा़किर खान पठान,शे.कलिम,हरुन भाई,शे.मुबिन,एजास पठान,शे.रिज़वान (बिल्डर),शे.तौफिक,कादर खान,वसिम कुरेशी,शे.अनिस,पप्पु भय्या.शेरखान,शे.सलमान,ईरफान पठान,शे.ईमरान,साजिद बेग,अमेर भाई.व शहरातील असंख्य नागरीक नागरीक उपस्थीत होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें