- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 15 जनवरी 2018

भोकरदन पोलिसांनीच  स्वखर्चातून मारली धोकादायक झाडावर कुऱ्हाड

शे.सलिम

भोकरदन प्रतिनिधी १४ जानेवारी २०१८

भोकरदन मध्ये गेल्या दि ०८ जानेवारी रोजी  धोकादायक पिंपळाच्या  झाडाची फांदी एका वृद्धाच्या अंगावर पडून त्याचा जागीच मृत्यू झाला होता मात्र भोकरदन पोलीस ठाण्याच्या मुख्य मार्गावर  हि अशेच एक धोकादायक झाड आहे मात्र या संबधी अधिकार्याच्या दुर्लक्षामुळे दुसरी घटना ना घडो या करिता भोकरदन पोलिसांनी स्वखर्चातून झाडावर कुऱ्हाड घातल्याचे समजत आहे या वेळी पोलीस कर्मचार्यांनी वाहतुकीवर नियंत्रण ठेऊन  गणेश पायघन अभिजित वायकोस रुस्तुम जैवळ ,जाधव   हरून शैख यांनी  मोठे सह कार्य केले   

प्रतिक्रिया दशरथ चौधरी पोलीस निरीक्षक भोकरदन पो,ठाणे

भोकरदन मध्ये पोलीस स्टेशन पाठीमागे गेल्या आठवड्यात जी घटना घडली ती घटना लक्षात घेता आम्ही भोकरदन नगर पालिकेला दोन ते तीन वेळा पत्र पाठवून कळविले होते कि पोलीस स्टेशन च्या आवारात असेच एक झाड असून त्याची वय मर्यादा आता संपली आहे व ते केव्हा हि जमिनीवर कोसाळूशकते या करिता हे झाड तत्काळ हटविण्यात यावे अशे पत्र पाठवून सुद्धा भोकरदन नगर पालिकेने कुठलीच दखल घेत नसल्याने आम्ही वेळो काळी धोका न घडो या करिता हे झाड तोडण्याचा निर्णय घेतला आहे 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें