- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 15 जनवरी 2018

प्रभात अर्बन बँक मध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त  अभिवादन तर वर्धापनदिनानिमित्त रूग्णांना फळे वाटप

भोकरदन प्रतिनिधी : शेख सलिम

शहरातील प्रभात अर्बन बँक मध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना अभिवादन करण्यात आले व प्रभात अर्बन च्या वर्धापन च्या शुभदिनी दि १४ जानेवारी रोजी ग्रामीण रुग्णालय भोकरदन येथे रूग्णांना फळे वाटप करण्यात आले प्रभात अर्बन चे  चेरमण राहुल प्रतापराव देशमुख व्हाईस चेरमन ज्ञानेश्वर काळे यांचा हस्ते रूग्णांना फळे वाटप करण्यात आले या वेळी  व्यवस्थापक सचिन मगर स्वप्नील शेळके निखील वाळेकर अमोल जाधव गणेश पाटील पडोळ गणेश बोरसे नानासाहेब जाधव तान्हाजी जाधव प्रभाकर जाधव अतुल घोडके ज्ञानेश्वर बोर्डे कैलास राजपूत  आदींची उपस्थिती होती

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें