- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 15 जनवरी 2018

जैश-ए-मोहम्मद'च्या 5 दहशतवाद्यांचा खात्मा

_*🎯 ब्रेकिंग न्युज*_

भारतीय जवानांनी जम्मू काश्मीरच्या उरीमध्ये पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. मारण्यात आलेले  दहशतवादी 'जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेचे असल्याची माहिती आहे. दहशतवादी कारवायांनी ग्रासलेल्या काश्मीरमधील दहशवादाचा बिमोड करण्यासाठी लष्कराचे अभियान सुरूच राहील, असे संकेत लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत दिले आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें