- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 22 जनवरी 2018

रावसाहेब दानवे यांच्या घरा समोरील चालु डीपीतुन तीनदा ऑईलची चोरी,

*पोलीस अधिकारी याच भागात राहतात*

* तक्रारी करूनही चोरट्यांचा शोध लागेना*

*नागरीकात घबराटीचे वातावरण पसरले*


(भोकरदन प्रतिनिध अनिस भारती)
शहरातील नवीन भोकरदन परीसरात प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे यांच्या घरा समोरील असलेली डी पी तुन अज्ञात चोरटय़ांनी हजारो लिटर ऑईलची चोरी करून पोबारा केला आहे ज्या मुळे शहरासह तालुक्यात या विषय जोरदार चर्चा सुरू झाली असुन पोलीस प्रशासनावर प्रश्न चिन्ह उपस्थित केला जात आहे विषेश म्हणजे नवीन भोकरदन परीसरातील पोलीस काॅलोनीच्या उजव्या बाजूला असलेल्या चालु डी पी तुन अज्ञात चोरटय़ांनी तीनदा ऑईल चोरी करून पसार झाले असुन ही चिंतेची बाब आहे याच भागात तहसीलदार पोलीस उपविभागीय अधिकारी तसेच पोलीस निरीक्षक यांचे सुद्धा निवास असुन चोरट्याचे धाडस पोलीस अधिकाऱ्यांचे भागात येवुन एक नाही तीन वेळा चालु डीपीतुन ऑईल चोरी करून पसार झाल्या मुळे नवल वाटत आहे या विषय येथील पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी पोलीस प्रशासन याला फारसे गंभीर पणे दखल घेत नसल्यामुळे चोरट्याचे धाडस वाढत चालली असुन परत त्याच डी पी ला लक्ष करून हजारो लिटर ऑईलची चोरी करण्यात आल्यामुळे तालुक्यात या विषय जोरदार चर्चा सुरू झाली आहे विषेश म्हणजे राज्याचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या घरा समोरील डी पीतुन तीनदा अज्ञात चोरटय़ांनी ऑईल चोरी करून पसार झाल्यामुळे पोलीस प्रशासनावर प्रश्न चिन्ह उपस्थित केला जात आहे कारण एवढा मोठा पोलीस प्रशासन असुन सुद्धा तीनदा चोरी होत कसी या विषय येथील महावितरण कंपनीने अनेक वेळा ऑईल चोरी संबधीत पोलीसात तक्रार करूनही काहीच फायदा झाला नसल्याचे बोलले जात ही चोरी पोलीसाना खुले चॅलेंज आहे विषेश म्हणजे ऑईलचोरी करून आमचे नेटवर्क पोलीस प्रशासनावर भारी पडले आहे असे चोरटय़ांनी सिध्द करून दाखवले असे म्हणन्यास हरकत नाही दरम्यान या विषय पोलीसाना याचा शोध लावणे फार गरजेचे बनले आहे कारण प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या बगंल्या समोर तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे सुद्धा घरे याच ठिकाणी असुन सुद्धा तीनदा चालु डी पी तुन हजारो लिटर ऑईलची चोरी करण्यात आली आहे त्यामुळे विज कंपनीला याचा आर्थिक फटका बसला असुन अशा चोराचा शोध लावुन योग्य रीत्या कारवाई करण्याची मागणी होत आहे
...............चौकट..................
पोलीसाना ऑईल चोरट्यांचे चॅलेंज,
शहरातील नवीन भोकरदन परीसरात गेल्या काही दिवसांपासून भरवस्तीत तसेच रावसाहेब दानवे यांच्या घरा समोरील असलेली डी पी तुन अज्ञात चोरटय़ांनी तीनदा ऑईल चोरी केली आहे वी आयपी भागात जर असे घडत असेल तर आमनागरीकांचे भागात काय काय घडत असेल हे सांगण्याची गरज नाही कारण तुम्ही याचा अंदाज लावुन सहज सांगु शकेल त्या मुळे अशा चोरटय़ांनी चोरी करून भोकरदन पोलिसांना खुले चॅलेंज,

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें