- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 22 जनवरी 2018

भराडी येथील विश्वनाथ इंग्लिश स्कुल मध्ये मकर संक्रांत उत्साहात साजरी  करण्यात आली त्यावेळी  कार्यक्रमाचे उद्घाटन भराडीच्या सरपंच सौ शारदाताई महाजन सौ यमुनाबाई काकासाहेब पा. राकडे (पो.पाटील भराडी )सौ. सुवर्णा नंदू चव्हाणसरपंच बोरगाव  यांच्या हस्ते झाले .कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्तानी सौ लीलाबाई सोनवणे होत.कार्यक्रमाचे आयोजन सौ निर्मला विलास धारकर यांनी केले होते महिलांसाठी उखाणे , प्रश्न मंजुषा ,इ स्पर्धेच्या माध्यमातून महिलांनी  सहभागी होऊन कार्यक्रमात रंगत आणली .उखाण्यात सरिता जैन ,प्रश्न मंजुषेत अलका राजपूत यांचा पहिला क्रमांक मिळवला . कुकू ,वान वाटप तसेच परीक्षेत चांगल्या गुनानी उत्तीर्ण झालेल्या मुलानच्या आई च सत्कार करण्यात आला . यावेळी  डॉक्टर सरिता काकडे यांनी महिलांना म्रागादर्शन केले तसेच शारदाबाई गजानन महाजन यांनी आपले मनोगत मांडले . कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन सिद्धेश्वर जगनाडे यांनी केले तर  कल्पना साखरे यांनी संक्रांति विषयी माहिती सांगितली . नरवडे शीतल यांनी  स्त्री एक आदर्श या विषयी माहिती सांगितली .राणी अग्रवाल .राणी बिडवे यांनी उखाणे आणि प्रश्नमंजुषा स्पर्धेसाठी परिश्रम घेतले तर सोनाली रोजाटकर व माया फरकडे यांनी हळदी कुंकू वाचा कार्यक्रम घेतला तर आभार रिंकू साखरे यांनी मानले .

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें