- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 3 जनवरी 2018

बालिका दिन अर्थात सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. जवळपास 25 विद्यार्थ्यांनी भाषणात सहभाग घेतला. तर कु.कोमल डख हिने "मी सावित्री बोलतेय" ही एकपात्री नाटिका सादर केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. आर.आर.वायाळ तर प्रमुख उपस्थिती-श्रीमती. टेकाळे ,श्रीमती. बुरकुले व सर्व शिक्षक यांची होती. या प्रसंगी मी ,जयंत नाईक व कु.प्रज्ञा सुरवसे यांनी शिक्षक मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन कु.शीतल डख व सविता माने यांनी केले,तर आभार प्रदर्शन कु.माधवी इंगळे हिने मानले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें