- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 3 जनवरी 2018

*साविञीबाई फुले जयंती निमीत्त महिला शिक्षिकांचा सत्कार*.          
समशेर खान
(सेलू) क्रांतीज्योती  साविञीबाई फुले यांची जयंती येथील शारदा विद्यालयात साजरी करण्यात आली. येथील सामाजीक कार्यकर्ते सुनिल गायकवाड यांच्यावतीने शाळेतील महिला शिक्षिका सौ. उषा कामठे, सौ. ऊंडे सिमा,श्रीमती मुळे
व बालीका दिनानिमित्य विद्यार्थीनींचा सत्कार करण्यात आला. या वेळी सुनिल गायकवाड म्हणाले की सावित्रीबाई फुले यांच्या रूपाणे साक्षात सरस्वती मातेने आवतार घेउन स्त्री शिक्षणाचे दार उघडे केले साक्षात सावित्रीबाई फुले या महीलांन साठी  सरस्वती माता ठरल्या व बालीका दिनानिमित्य विद्यार्थीनींना  शुभेच्छा दिल्या या  प्रसंगी संपन्न झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सी.टी नावाडे, प्रमुख पाहुणे म्हणुन सुनिल गायकवाड, आसाराम
काकडे यांची प्रमुख उपस्थिति होती. सुञसंचलन व्ही. बी. हिरे यांनी केले.बीआर.रोडगे,शिंदे डी.डी,पाईकराव ए. जी,सुभाष मोहकरे, चव्हाण आर व्ही, संदीप जुमडे, चारठाणकर, साखरे यांनी परीश्रम घेतले

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें