- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 25 जनवरी 2018

पीडीसीसी परभणी व राजु कान्हे जालना विजयी सलामी.


सेलू (समशेर खान )स्व. नितीन चषक राज्य क्रिकेट स्पर्धा चा पहिला सामना पीडीसीसी परभणी वि विशाल पुर्णा दरम्यान परभणी संघानी 31 धावाने विजयी.जाधव, गुलाब खेडेकर उपस्थित होते.
दि. 25 जाने .रोजी सकाळ सत्रात दुसरा सामना राजु कान्हे जालना वि युवा सेना परभणी दरम्यान जालना संघाने 33 धावाने सामना जिकंला.
 परभणी संघानी प्रथम फंलदाजी करत 20 षटकात 197 धावा करताना  सिकंदर खाँन 24  धावा, एजाज कादरी 30 धावत बाद झाले तर हमीद खाँन 40, तर अभिजित यंदे नाबाद 55 धावाची खेळी केली. पुर्णा संघाच्या वतीने गोलदांजी करताना राजेश्वर येसुरकर व जुबेर ने प्रत्येकी 2-2 गडी बाद केले.
पुर्णा संघानी 197 धावाचे लक्ष्य गाठताना 166 धावत गादर झाला.  यात जुनेद 29 धावा तर राजेश्वर येसुरकर 24 धावा करत तंबूत परतले तर अजीम ने नाबाद 13 धावा केल्या.
परभणी च्या भेदक गोलंदाजी पुढे पुर्णा संघ 20 षटकात 166 धावत तंबूत परतला. शफीक नवाज 3 , संदिप शिंदे 2 गडी बाद करून 31 धावाने विजयी झाला.
सामनावीर पुरस्कार परभणी अभिजित यंदे यास मनपा सदस्य प्रविण गोमचाळे यांच्या हस्ते देण्यात आला. याप्रसंगी माजी आ. हरिभाऊ काका लहाने, माधव लोकुलवार, बंडू आण्णा जाधव.

राजु कान्हे जालना संघाने प्रथम फंलदाजी करत 20 षटकात179 धावत 5 गडी बाद, यात राजंन नंदनगिरी 58 धावा, दिपक मेहत्रे 36 धावा व काळे 32 धावा करत धावाचा डोंगर उभारला. परभणी संघाच्या वतीने गोलंदाजी मोसीन  3 गडी तर फयान 1 गडी बाद करू शकले.
परभणी संघ 179 धावाचा पाठलाग करतांना 18 षटकात सर्व बाद 146 धावा करत तंबूत परतले ,यात ऋषिकेश 27 धावा, जफर 27 ,निसार 24 धावा करू शकले.
जालना च्या भेदक गोलंदाजी त निरंजन चव्हाण ,राऊत, गौरव यांनी प्रत्येकी 2-2 गडी बाद करत 33 धावाने सामना जिकंला. सामनावीर पुरस्कार जालना च्या रामन्ना नंदनगिरी यास दिला संजय लोया, आ.हरीभाऊ काका लहाने, विठ्ठल काळे, अविनाश शेरे, गिरीश लोडाया उपस्थित होते.
समालोचन डॉ. अनिल शेळके, पवन फुलमाळी, यांनी केले पंच म्हणून सुदीप शहा, शाम सुरडकर तर गुणलेखक अरंविद देशपांडे यांनी काम पाहिले.
स्पर्धा यशस्वी ते स्पर्धा आयोजन समिती सचिव संदिप लहाने, रणजित गजमल,अविनाश शेरे, राजेश राठोड, प्रा. नागेश कान्हेकर, कुष्णा गायकवाड,वैभव वैद्य,

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें