पाथरी मतदारसंघात तिरंगा एकता संमेलनास उत्स्फुरत प्रतिसाद.
ईरफान बागवान - पाथरी विधानसभा मतदारसंघात भारतीय जनतापक्षाच्या वतीने काढण्यात आलेल्या तिरंगा एकता संमेलनास उत्फुस प्रतिसाद मिळाला आ.मोहनभाऊ फड यांच्या पुढाकाराने दहा ठिकाणी काढलेल्या तिरंगा एकता संमेलनास युवकाचा सहभाग मोठ्या प्रमाणावर होता.पोखरणी फाटा, दैठणा,शेळगाव,सोनपेठ,डीघोळ,वाघाला,पाथरी,नाथरा,रामपुरी, मानवत आदी ठिकाणी प्रारंभी युवकानी मोटारसायकल रॅली काढली. त्यांनतर ध्वजारोहन करण्यात आले.पोखरणी फाटा येथील तिरंगा एकता संमेलनाचे ध्वजारोहन आणि खुल्या किर्केट स्पर्धेचे उदघाटन आ.मोहनभाऊ फड यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी भाजपा अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष बाबा पठाण,डॉ. शेख जवळेकर,मोहमंद गोस, सतीश दलाल,रामभाऊ स्वपने,गजानन जोरवर,वसिष्ठ वाघ,आदीसह युवक मोठया संख्येने उपस्थित होते.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें