अजय चौधरी यांच्या वाढदिवसा निमित्त भव्य रोग निदान,उपचार शिबीराचे आयोजन
कौसडी प्रतिनिधी
जिंतुर तालुक्यातील बोरी येथे जि.प.गटनेते अजय चौधरी यांच्या वाढदिवसा निमित्त 28 जानेवारी रोजी भव्य रोगनिदान व उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे
या भव्य रोगनिदान शीबीराचे उदघाटन आ.विजय भांबळे यांच्या हस्ते करण्यात येणार असुन
या कार्यक्रमाला जि.प.आध्यक्ष सौ.उज्वलाताई राठोड,उपाध्यक्ष सौ.भावनाताई नखाते,श्रीनिवास मुंडे,राधाबाई सूर्यवंशी,डाॅ.जावेद अथर,प्रताप सावडे,आशोक काकडे,आनिल खेरडीकर,मारोती बनसोडे,राजेश विटेकर,डाॅ.शिंदे आशोकराव चौधरी,गंगाधर जवंजाळ,इंदुबाई भवाळ,विजय खिस्ते उपस्थित राहणार आहे
या शिबरात तज्ञ डाॅक्टर्स डाॅ.रामेश्वरम नाईक,डाॅ.संजय खिल्लारे,डाॅ.सलीमसर,डाॅ.मिनाक्षी शेवाळ,डाॅ.शिल्पा साबु,डाॅ.श्रृती डुबेवार यांच्या सह सर्व रोगांचे तज्ञ डाॅक्टरांन कडुन उपचार मिळनार आहे या शिबीराचे स्थळ जि.प.शाळा बोरी वेळ सकाळी 11 ते 3 वाजे पर्यंत
या शिबीराचे पुरे पुरे लाभ घेण्याचे आव्हान साई कृपा मित्र मंडळ यांनी केले आहे
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें