- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 27 जनवरी 2018

कठोरा (ब )फाट्या जवळ ट्रॅक्टरचा अपघात दोन गंभीर जख्मी 

भोकरदन (अनिस भारती )

भोकरदन :-तालुक्यातील अन्वा रोड परीसरातील कठोरा बाजार फाट्या जवळ ट्रेक्टर पलटी होऊन दोन जण गंभीर जखमी झाले असुन उपचारासाठी औरंगाबाद येथील शासकिय रूग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे ग्रामीण रूपयाचे डाॅ. शेख युसुफ यांनी सांगितले या विषय सविस्तर वृत्त असे की वाकडी येथुन भरधाव वेगाने येणाऱ्या सोनालीका कंपनीच्या ट्रॅक्टर पलटी होऊन भिषण अपघात घडला असुन यात दोन जण जबर जखमी झाले असुन पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले आहे सत्तार मोहम्मद तडवी वय (३० वर्षे )रा.वाकडी शकील शेर खा तडवी वय (२५ वर्षे) हे दोघे गंभीर जखमी झाले असुन यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डाॅ. शेख युसुफ सांगितले तर संजय जाफर बरडे वय (३० वर्षे) यालापण चागला मार लागला असुन याची प्रकृती स्थिर असल्याचे त्याचे सहकार्यानी सांगितले आहे विषेश म्हणजे सदरील ट्रॅक्टर वाकडी येथुन वाडी येथे मका भरण्यासाठी जात होता ट्रॅक्टर एमटी असल्याने ट्रॅक्टरची स्पीड अधिक असल्यामुळे चालकाला कंट्रोलच करता आले नसल्यामुळे ट्रॅक्टर शेवटी पलटी झाले यात तीन जन बसलेले  होते तर दोन जनाची प्रकृती चिंताजनक आहे तर तीसरा जखमी झाला असल्याचे डाॅ. शेख युसुफ सांगितले सदरील अपघात दुपारी तीन वाजेच्या दरम्यान घडला असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले घटनेची माहिती मिळताच भोकरदन पोलीस ठाण्याचे पो. काॅ गणेश पायघन पो. केंद्रे पो सागर यांनी घटनास्थळी धाव घेतली होती

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें