बसपच्या वतिने जनकल्यान दिवस साजरा
सिल्लोड प्रतिनिधी. शेख कलीम
सिल्लोड-सोयगाव विधानसभेच्या वतीने बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सु.श्री.बहन कु.मायावतीजी यांचा 62वा वाढदिवस जनकल्यानकारी दीवस म्हणून सिल्लोड येथे साजरा करण्यात आला.त्यावेळी मूकबधीर विद्यार्थ्यांना स्वेटर शालेय साहीत्य वाटप करण्यात आले त्यावेळी प्रदेश कोषाध्यक्ष नदीम उर्फ गुड्डूभाई चौधरी ,प्रदेश सदस्य तथा नगरसेवक राहूल सोनवणे,औरंगाबाद जिल्हा प्रभारी दीपक भालेराव,औरंगाबाद जिल्हाध्यक्ष किशोर म्हस्के,जिल्हा उपाध्यक्ष शंकर चोथे,जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत गायकवाड,शहर अध्यक्ष पंकज खरात ,शहर महासचिव संदीपभाऊ कंठे,सिल्लोड-सोयगाव विधानसभा अध्यक्ष सदीप सूरडकर,सदीप जोगदंड,जगदीश बेदवे,योगेश सूरडकर,सिल्लोड शहरअध्यक्ष शेख आक्रम,प्रकाश सूरडकर,अंबादासजी रगडे,समाधान सूरडकर यांची उपस्थिती होती.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें