- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 10 जनवरी 2018

आ.फड याच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपन कार्यक्रम.

मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.१०:   मौजे हाटकरवाडी ता.मानवत ग्रामपंचायतच्या वतीने आमदार मोहन भाऊ फड साहेब यांचा वाढदिवसा निमित्ताने ०१जानेवारी पासून मतदारसंघातील कार्यकर्तेनी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले त्याच प्रमाणे काल दि.९ जानेवारी रोजी हाटकरवाडी येथे ग्रामपंचायत च्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला .यावेळी आ.मोहन भाऊ फड साहेब यांच्या हस्ते वृक्ष लावण्यात आले यावेळी अजितराव देशमुख, गूलाब शेख , सरपंच बबनराव जोरवर , विठ्ठलराव निळे,गरूड मामा , महादेव काकडे,दत्ता सदगे, सुधाकर यादव , रवि यादव व समस्त गावकरी उपस्थीत होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें