श्री अमित आडळकर ची निवड
सेलू -येथील महेश नगर येथील खेरडा
ता सेलू जिल्हा परिषद मध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असलेले
श्री अमित रामप्रसाद आडळकर
यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगा कडून घेतलेल्या परीक्षेस राज्य उत्पादन शुल्क विभागात सब इनस्पेक्त्टर पदी निवड करण्यात आली आहे
आमदार श्री विजय भाबळे माजी आमदार श्री रामप्रसाद बोर्डीकर माजी आमदार श्री हरिभाऊ लहाने साई बाबा बँक चे अध्यक्ष श्री हेमंत राव आडळकर माजी नगराध्यक्ष श्री पवन आडळकर
कांचन कोरडे आदींनी स्वागत केले आहे
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें