- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 12 जनवरी 2018

*कष्टाच्या पुजेला सत्याची फुले वाहील्यावर त्याचा गोड प्रसाद मीळतो*
*श्रीमती मंदा दिनकरराव तोटे* यांचे प्रतिपादन

सेलू ÷१२ जानेवारी
शहरातील कस्तूरबा गांधी बालिका विद्यालयात माँ साहेब जिजामाता यांच्या जयंती निमित्त कार्यक्रम,

या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापिका श्रीमती अल्का पंडित, तर प्रमुख पाहुण्या  म्हणून
नेत्र दात्या श्रीमती मंदा दिनकरराव तोटे या होत्या कार्यक्रमासाठी विशेश  उपस्थिति सामाजिक कार्यकर्ते सुनिल गायकवाड, रावसाहेब पदमपल्ले यांची  उपस्थिति होती,
या कार्यक्रमात श्रीमती मंदा तोटे यांणी मरणोत्तर  नेत्रदाना चा  संकल्प  केल्यामुळे मुख्याध्यापिका अल्का पंडित यांणी मंदा तोटे यांचा सत्कार केला

कु साक्षी वाघाळे व विद्या वाघाळे यांणी जिजाउ वंदना गाईली
रूपाली कांबळे  व सुवर्णा घुगे यांणी गीत गाईले, शाळेतील विद्यार्थीणी जिजामाता यांच्या कार्याची माहीती व ऐतिहासिक जिवणावर आपल्या भावणेतुण प्रकाश टाकला,

या  जिजामाता जयंती निमित्त शाळेतील विद्यार्थीणी कु नेहा शेळके व कल्याणी अंभुरे यांणी मी जिजाउ बोलतेय या वेशभुशेत आपली मनोगत व्यक्त केले,

या वेळी मंदा तोटे म्हनाल्या की स्त्री चे जिवण जगतांना खुप मोठ्या संकटाला सामोरे जावे लागते
कष्टाच्या पुजेला सत्याची फुले वाहील्यावर त्याचा गोड प्रसाद मीळतो असे त्या म्हनाल्या,

या वेळी सामाजिक कार्यकर्ते सुनिल गायकवाड, मुख्याध्यापिका अल्का पंडित, व रावसाहेब पदमपल्ले यांणी ही आपले मनोगत व्यक्त केले,
या कार्यक्रमासाठी
श्रीमती के पी अंभुरे, वनमाला वाघमारे ,ए व्ही बोराडे ,एस एम बेग, यांची प्रमूख उपस्थिती होती.तर या कार्यक्रमाचे सुत्रसंचलण अर्पिता आघाव, व रेश्मा पवार तर आभार
प्रियंका गायकवाड यांणी मानले ,
या कार्यक्रमाच्या यस्वीतेसाठी शामबाला डोंगरे कोमल कोरडे, ज्योति ईघारे, स्वाती हिंगे ,यांणी परीश्रम घेतले,

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें