वालूर ग्रामपंचायत ला कूलुप ठोकण्याचा ईशारा
सेलू तालुक्यातील सर्वात मोठे गाव असलेल्या वालुर या गावातील वार्ड 5 मध्ये मागिल तीन वर्षाहुन नळाला पाणी येत नसुन याची वारंवार लेखि तक्रार करुन देखिल ग्रामपंचायत वालूरने अध्याप काहिहि दखल घेतलेली नासून या प्रकरणी ग्रामपंचायत वालूरने येत्या 25 जानेवारीच्या आत जर पाणी पूरवठा सूळरीत केला नाहि तर ग्रामपंचायत वालूरला येत्या 25 जानेवारी 2018 रोजी ताला ठोकण्याचा ईशारा एका निवेदनाद्वारे दि.06/01/2018 रोजी मा.गटविकास अधिकारी,पंचायत समिती सेलू यांना महाराष्ट्र मूस्लिम यूवक प्रतिष्ठानच्या सेलू तालूका अध्यक्ष अनवर खाँ दिलावर खाँ पठान यांनी केले आहे.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें