- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 28 जनवरी 2018

*ऐतिहासिक घडी टाॅवर चे होणार सुशोभीकरण*
*सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड यांच्या प्रयत्नांना अखेर यश*
*सेलू*
येथील अगदी शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या  ऐतिहासिक घडी टाॅवर चे अखेर सुशोभीकरण होणार असुन सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड यांच्या सातत्याने पाठपुरावा करण्याला यश मिळाले आहे. 
सेलू नगरीचे लोकप्रिय नगराध्यक्ष विनोदभाऊ बोराडे यांच्या पुढाकाराने दि.३०/१/२०१८ मंगळवार रोजी हुतात्मा दिनी ऐतिहासिक घडी टाॅवरचे सुशोभीकरण कामाचा उदघाटन समारोह आयोजित करण्यात आला आहे. 
तरी या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी सेलूतील पत्रकार, ज्येष्ठ नागरिक, स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनेच्या पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
*आपला माणूस*
*सुनील गुलाबराव गायकवाड*

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें