- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 6 जनवरी 2018

याला लोकशाहि म्हणावे का ठोक शाहि

मी आज दि.06 जानेवारी 2018 रोजी ग्रामपंचायत वालूरला कुलूप ठोकण्याचा ईशारा दिला.
एका निवेदनाद्वरे मा.गटविकास अधिकारी पंचायत समिती सेलू यांना दिला व याची मी वारंवर तक्रार ग्रापंचायत वालूरला लेखी व तोंडी दिलेली आहे.कि वार्ड कर.5 मध्ये नळाला पाणी येत नाहि परंतू ग्रामपंचायत वालुरने या प्रकरनी काहिहि उपाय योजना केलेली नाहि.यामूळे मी येत्या दि.25/जाने.2018 रोजी ग्रामपंचायत वालूरला कुलुप ठोकन्याचा ईशारा दिलेला आहे.यात मी चूकलो का ??
  तरीहि या प्रकरणीची बातमी मी वेब पोर्टलवर टाकली असता एका भक्ताने असे कमेंट केले ते पाहुन मला अशचर्य झाले ती कमेंट आशी *वार्ड 5 मध्ये जि.प.ईलेक्शनला राष्ट्रवादिला लिड होती व याला राष्ट्रवादि कार्यकर्ते जिम्मेदार आहे*
याला काय समजावे म्हणजे ग्रा.पंचे. सत्ताधारी हे जि.प.निवणूकित पराभुत झालेले आहे व यांचीच सतता ग्रामपंचायतवर आहे व हे या पराभवाचे सूड म्हणून या वार्डातील लोकांना मूलभुत सूविधेपासुन वंचित ठेवत आहे.
यालाच लोकशाहि म्हणतात का???????

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें