मंगळवेढा तालुका पत्रकार संघाच्यवतीने पत्रकार दिन साजरा.......!
⭕मंगळवेढा(प्रतिनिधी)
मंगळवेढा तालुका पत्रकार संघाचे जेष्ठ पत्रकार प्रा.शिवाजी पुजारी यांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करून माेठ्या उत्साहात पत्रकार दिन साजरा करन्यात आला.
प्रारंभी गतवर्षी निधन झालेले पत्रकार ज्ञानेश्वर जाधव, राहुल भाकरे व योगेश कुलकर्णी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
क्रार्यक्रमाच्या आध्यक्षस्थानी दिगंबर भगरे हाेते.
यावेळी मनाेज अवधूत यांनी गतवर्षीचा अहवाल सादर केला. पत्रकार भवन उभारणेकामी प्रयत्न केलेले फिरोज मुलाणी व पत्रकार भवनासाठी आमदारानी निधी दिल्याबद्दल आ.भारत भालके यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला.
सदर प्रसंगी पत्रकार शिवाजीराव पुजारी, अॅड.दत्तात्रय तोडकरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या वेळी सुरेश केंगार, आनंत तांबट, विलास काळे, केशव जाधव, दत्ता कांबळे, नवनाथ देशमुखे, प्रल्हाद नाशिककर, रामा सपताळे, विनोद पाटील,
प्रास्तविक अॅड.दत्तात्रय तोडकरी, सूत्रसंचालन प्रविण गांडुळे तर आभार प्रदर्शन प्रमोद बिनवडे यांनी केले. या बैठकीस बाळासाहेब नागणे, अबुबकर सुतार, रजाक मुजावर, श्रीकांत मेलगे, शिवाजी केंगार, विजय घुले, महादेव धोत्रे, म्हाळाप्पा शिंदे, महेश पाटील, तानाजी चौगुले, मोहन वाले, विजय घुले, ज्ञानेश्वर भगरे, मदार सय्यद, रविराज खिलारे, विजय भगरे, लखन कोंडुभैरी, सागर माळी, अमिर मुजावर, बाळकृष्ण कोंडुभैरी, संभाजी मस्के, श्रीकांत गोडसे, अक्षय पवार, भिमराव मोरे, प्रसाद कसबे, संजय घुले, आदी अनेक पत्रकार उपस्थित होते.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें