शासन निधि सोबतच गावसहभाग महत्वाचा-- वांगी बू.ता सिल्लोड येथील सरपंच महेश पाटिल साळवे यांचे प्रतिपादन
सिल्लोड ( प्रतिनिधि अजय बोराडे) ग्रामपंचयतिला शासन दरबरातून किती जरी निधि आला तरि लोक सहभाग,श्रमदानाशिवाय ग्राम विकास पाहिजे तेव्हढा होने अशक्य. म्हणून गावकऱ्यानि साफसफाई,कर भरणी,वृक्ष रोपण,वृक्ष संगोपन यांसह स्वच्यालये बांधून त्याचा योग्य व सतत वापर गरजेचे असल्याचे मत वांगी ता.सिल्लोड ग्रामपंचायत सरपंच तथा औरंगाबाद येथील सोशल वेलफेअर एजुकेशन सोसायटीचे सचिव महेश भावुराव पाटिल यांनी खोड़ेगाव पंचक्रोशितिल आयोजित सत्काराला उत्तर देतांना व्यक्त केले.
नुकताच लोकमत सरपंच पुरस्कार
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें