- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 21 जनवरी 2018

सिल्लोड . युवा मंच वतीने राज्यमंत्री कांबळे यांचा सत्कार (सिल्लोड प्रतिनिधी अजय बोराडे) विश्व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आंतरराष्ट्रीय स्मारक समितीचे उपाध्यक्ष तथा राज्यमंत्री मधुकर कांबळे यांनी शनिवारी लोकशाही यांना साठी व मंचाच्या कार्यक्रमासह सदिच्छा भेट दिली त्यावेळी फटाक्याच्या आतिशबाजी राज्यमंत्र्यांचे स्वागत करण्यात आले याप्रसंगी साठी युवा मंचाचे संस्था अध्यक्ष डॉक्टर सचिन साबळे यांनी राज्यमंत्री कांबळे यांचे शाल श्रीफळ पुष्पहार  देऊन सत्कार करण्यात केला .यावेळी युवा मंचाच्या वतीने राबविण्यात येणारी विविध सामाजिक उपक्रमांची माहिती मंत्री महादेव जाणून घेऊन पुढील कार्यक्रम त्यांनी शुभेच्छा दिल्या अध्यक्ष डॉक्टर सचिन साबे सीताराम कांबळे कीर्तीकुमार पिसे सचिन शेलार भगवान विसेरा शिक्षण रमेश अन्वेकर शिंदे मधुकर राऊत नांदश्री बापू .

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें