- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 22 जनवरी 2018

पत्रकार गजानन चिकणे यांनी त्यांच्या वाढदिवसा निमित्त *लाल बहादुर शास्त्री विद्यालय लासीना* या शाळेच्या ग्रंथालयास पुस्तके भेट दिली. या उपक्रमास दै.जगमित्रचे तालूका प्रतिनिधी देवानंद सौंदळे, दै.लोकाशाचे तालुका प्रतिनीधी प्रदिप दलाल, दै.झुंजार नेताचे तालूका प्रतिनिधी शिवमल्हार वाघे, दै.तरून भारतचे तालूका प्रतिनिधी बाबासाहेब गर्जे, दै.देशोन्नतीचे तालूका प्रतिनिधी सुग्रीव दाढेल व स्वत: दै.महाराष्ट्र प्रतिमाचे तालुका प्रतिनिधी असलेले गजानन चिकणे या सर्वांचे मन:पुर्वक धन्यवाद🙏🏻

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें