- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 28 जनवरी 2018

२६ जानेवारी रोजी वहीद पठाण व शेख तौसिफ यांना डॉ.मोती पावळे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देण्यात आले

भोकरदन प्रतिनिधि: शेख सलिम। ग्रामीण रुग्णालयात  प्रशस्तीपत्र  देऊन वाहिद पठाण व शेख तौसिफ ऊर्फ( गुडडु) यांना डॉ. मोती पावडे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले गुडडु कादरी व वहीद पठाण हे ग्रामीण रुग्णलयात रुग्णांना वेळोवेळी मदत करतात व रुग्णलयात शासकीय कामात मदत करतात त्यांच्या या कार्याबद्दल २६ जानेवारी रोजी ग्रामीण रुग्णलयाचे अधिक्षिक डॉ.मोती पावळे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देण्यात आले. यावेळी डॉ.मोती पावळे, डॉ.उबेद ,डॉ.मुळे ,डॉ.देशमुख,पांडे जी आदि उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें