- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 28 जनवरी 2018

इब्राहिमपुर येथे स्नेहसंमेलन रंगले विद्यार्थ्यांच्या कलागुणांमुळे पालक झाले मंत्रमुग्ध

भोकरदन प्रतिनिधी : तालुक्यातील इब्राहिमपुर येथील जिल्हा प्रा.शाळेत 26 जानेवारी प्रजास्ताक दीनाचे औचित्य साधून बालगोपालच्या कलागुणांचा छोट्याखानी स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ,
धुमशान अंगात आलं कसतरी मनात झाल, देवा श्री गणेशा, देवा श्री. गणेशा, तसेच डमडम डम पे चोट पडी या सह झिंग झिंगाट या नृत्याला बालगोपालच्या गीतांना व नृत्याला पालक वर्गानी व मन्यवराणी जोरदार टाळ्या वाजवून प्रतिसाद दिलें.सर्व पालक व सन्मानीय पाहुणे मंत्रमुग्ध झाले.सर्व विद्यार्थ्यांनी पालकांची व मान्यवरांची मने जिंकले. झालेल्या कार्यक्रमाला शालेय समितीचे पदाधिकारी व सदस्य ,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष तथा माजी सरपंच रामसिंग डोभाळ , सरपंच मंगलाबाई बैनाडे , तलाठी नागरे , ग्रामसेवक सिद्धार्थ पगारे, पत्रकार युवराज पगारे, गोविंददादा भेंडरवाळ, दिपक गायकवाड , विष्णू सोनवणे, योगेश सोनवणे , ऋषिकेश पगारे, यांच्या सह पालव वर्ग व गावकरी मोठ्या संख्येनेउपस्थित होते. ह्या
कार्यक्रमाला यशस्वी पार पाडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापीका माळी मॅडम, शिंदे  सर, देशमुख सर, विकास डोईफोडे यांनी परिश्रम घेतले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल पगारे यांनी केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें