,,,,अन दुचाकी ने घेतला पेट........
सिल्लोड प्रतिनिधि
शेख कलीम .
आज दिन. २२ . शहरात भराड़ी नक्यावर असलेल्या पंपावर पेट्रोल भरण्या साठी आलेल्या एका दुचाकि ने रविवारी रात्री अचानक पेट घेतला . दरमियान कर्मचार्यनी वेडीच सतकर्ता दाखवल्याने दुचाकिची आग विझविल्याने मोठा अनर्थ टडला...
या पंपावर पेट्रोल टकन्यासाठी एक जन आला . त्याने पेट्रोल टाकन्या साठी टाकीचे झाकान उघडले . कर्मचारियाने पेट्रोल टाकन्यास सुरवात केली अन अचानक मोटर साइकिल सह पेट्रोल पंपाच्या नावजल नडीने पेट घेतला . पण कर्मचार्यनी नि सतकर्ता दाखउन अग्नीरोधक यंत्रा ने दुचाकिला आग विझावाली विशेष म्हणजे ज्या चालकाने मोटर साईकिल मध्ये पेट्रोल भरले होते .त्या मोटर साईकिलच्या प्लगची वायर उघड़ी होती .तिची क्याप निघलेली होती

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें