- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 1 जनवरी 2018

राज्य परिवहन महामंडळाची सोनपेठ - औरंगाबाद बस सेवा  सुरू.
---------------------------------------
राजेश खेडकर
  सोनपेठ (प्रतिनिधी) सोनपेठकरांच्या बहुप्रतिक्षीत सोनपेठ ते औरंगाबाद बस सेवेची आज सोमवार  दि.०१ /०१/२०१८ पासुन  सुरूवात झाली आहे.
ही बस आज सकाळी पाथरी, माजलगाव, गेवराई मार्गे मार्गस्थ  झाली. या वेळी रतन पवार, पञकार शिवमल्हार वाघे, राधेश्याम वर्मा, देवानंद सौंदळे प्रवाशी बांधव उपस्थीत होते.
    ही बस परळी येथून सकाळी ५.३० वा. निघुन  सोनपेठ हून औरंगाबाद कडे  सकाळी ६.३० निघण्याची वेळ निश्चीत झाली आहे, औरंगाबाद हून परत याच मार्गावरून मार्गस्थ होऊन परळी मुक्कामी येणार आहे.
बस सुरू केल्या बद्दल  परळी आगारप्रमुख आर .बी. राजपुत साहेब यांचे पञकार बांधव व नागरीकांच्या वतीने आभार व्यक्त केले आहे.

1 टिप्पणी: