- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 2 जनवरी 2018

पाकिस्तानच्या जेलमध्ये ४५७ भारतीय कैदी

*इस्लामाबाद* : पाकिस्तानच्या वेगवेगळ्या तुरूंगात ३९९ मच्छिमारांसहित एकूण ४५७ भारतीय कैदी बंद आहेत. पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयाने भारताकडे या कैद्यांच्या नावाची प्रत दिली. 

*'काऊंसिलर एक्सेस समझोता*
२१ मे २००८ मध्ये भारत आणि पाकिस्तान दरम्यान झालेल्या 'काऊंसिलर एक्सेस समझोत्या'तील अटींनुसार ही कैद्यांची सुची असल्याचे पाकतर्फे सांगण्यात आले. 

या करारानुसार दोन्ही देशांनी आपआपल्या देशात कैद असलेल्या कैद्यांची सूची वर्षातून दोन वेळा देणे अपेक्षित आहे.

         

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें