- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 2 जनवरी 2018

आज पाथरी बंद चि हाक सर्व भीम संघटनांच्या वतीने  अव्हान करन्यात आले भिमा कोरेगाव येथे भिमसैनिकांवर झालेल्या भ्याड हल्याच्या निषेधात पाथरी बंद चे अव्हान करन्यात आले भिमा कोरेगाव येथे विजय स्तंभाला शौर्य दिनाच्या व्दिशतक महोत्सवास अभीवादन करण्यासाठी गेलेल्या भिम सैनीकांवर भ्याड हल्ला करण्यात आला.

(पाथरी प्रतिनिधी.अजहर शेख)


कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें