यासेर उर्दू शाळेचे घवघवित यश
प्रतिनिधी .सेलु
गौरव सेवाभावी संस्था द्वारा संचलित यासेर उर्दू शाळा सेलु च्या विद्यार्थ्यांनी खादिमे उम्मत द्वारा घेण्यात आलेल्या क़ुरान -हदीस आणि विज्ञानं तसेच पैगंबर हज़रत मुहम्मद यांचे जीवनचरित्र या विषयावर घेण्यात आलेल्या क्विज़ स्पर्धेत घवघवित यश संपादन केले.
परभणी येथे पार पडलेल्या या क्विज़ मधे संपूर्ण जिल्हाभरातील शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता त्यामधे सेलु येथील यासेर उर्दू शाळेतील मुलांमधे सीरत क्विज़ मधे मुलांमधे 8वी ते 10 वी मधे प्रथम तसेच मुलींमधे 8 वी ते 10 वी तृतीय क्रमांक मिळवला.
कुरान-हदीस आणि विज्ञान स्पर्धेत मुलांमधे 5 वी ते 7 वी तृतीय क्रमांक मिळवला.
तसेच एक 5 वी ते 7वी आणि 8 वी ते 10 वी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले.
तसेच एक 5 वी ते 7वी आणि 8 वी ते 10 वी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले.
या यशबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष रहीम खान खैरुल्ला खान प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक पठाण जावेद फेरोज़ खान, माध्यमिक शाळेची मुख्याध्यापिका कासमी टि.एस. , अंसारी ज़हीर, फ़ज़ल सिद्दीकी, सय्यद खिज़र, सय्यद ईमरान, सय्यद अज़ीम, सय्यद अमन आदींनी अभिनंदन केले आहे
Tezznews24 web news channel.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें