हल्लाबोल मोर्चात हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे : सय्यद आरेफ
शे.सलिम.
प्रतिनिधी.सिल्लोड.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात हल्लाबोल मोर्चा काढ़ण्यात येत आहे.तरी भोकरदन-जाफराबाद तालुक्यातील जनतेने २४ जानेवारी रोजी जाफराबाद तहसिलच्या मैदानावर सकाळी १० वा.हजार राहावे असे आव्हान राष्ट्रवादीचे ज्यष्ट कार्यकर्ते सय्यद आरेफ यांनी केले.शेतकरी सर्व सामान्य जनता व सर्व समाज घटक या सरकावर नाराज आहे, या जनविरोधी सरकारच्या विरोधात हजारोच्या संख्येने उस्थित राहावे असे आव्हान सय्यद आरेफ यांनी केले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें