*सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त नेत्रदान चा संकल्प*
*श्रीमती मंदा दिनकरराव तोटे यांचा मरणोत्तर नेत्रदाना चा संकल्प*
*सामाजिक कार्यकर्ते सुनिल गायकवाड यांच्या वतीणे उपजिल्हा रूग्णालयातील मुलींच्या मातांचा गौरव*
समशेर खान.
सेलू ÷3 जानेवारी रोजी शहरातील उपजिल्हा रूग्णालयात सावित्रीबाई फुले यांच्या *3 जानेवारी १८३१*
ज्यांनी स्त्रियांबद्दल *"चुल आणि मुल"* ही भावना मोडीत काढतं.
स्त्री शिक्षणाचा पाया रोवला.
स्रियांना सन्मानाचे जीवन मिळवुन दिलं.
आज ची स्त्री ही कोणत्याही क्षेत्रांत मागे नाही.
स्त्रियांची जीवन शैली ज्यांनी पुर्ण पणे बदलली
अश्या *"स्त्री शिक्षणाची आराध्य दैवत"*,
भारतातील प्रथम शिक्षिका, प्रथम मुख्यध्यापिका,
*सावित्रीबाई फुले* यांच्या १८७ व्या जयंती निमित्त शहरातील श्रीमती मंदा दिनकरराव तोटे यांचा मरणोत्तर नेत्रदाना चा संकल्प हा महीलांन साठी प्रेरणा दायी असल्या मुळे उपजिल्हा रूग्णालयाचे अधीक्षक डॉ.संजय हरबडे,डाॅ जनार्दन गोळेगावकर , जि प सदस्य विष्णू मांडे, सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड, परिसेविका सरोज पाजगे, यांच्या हस्ते श्रीमती मंदा दिनकरराव तोटे यांचा सत्कार करण्यात आला ,
तसेच सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त शहरातील सामाजिक कार्यकर्ते सुनिल गायकवाड यांच्या पुढाकाराणे उपजिल्हा रूग्णालयातील सर्व महीलांचे स्वागत करण्यात आले
ज्या मातांनी या आठवड्यात मुलींना जन्म दिला अशा मातांचा गौरव उपजिल्हा रूग्णालयाचे अधीक्षक डॉ.संजय हरबडे, सुनिल गायकवाड यांणी केला,
या वेळी विलास घुगे ,मोहन तोटे ,आसाराम काकडे, आशोक थोरात, शांता सोलट, मुक्ता गुट्टे, संदिप कांबळे ,प्रल्हाद जाधव, संध्या गवळी, अनिता डफल, आश्विनी कुमावत ,प्रगती भारतीलक, सविता दुमाणे, रेणुका काटकमवार, आयशा बेगम, रविता चव्हाण ,समशेर अली ,अर्जुन साळूंके, बी पारवेकर, सचिन जाधव, आदी उपस्थित होते
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती सरोज पाजगे, सुत्रसंचलण विलास घुगे, तर आभार अर्जुन साळूंके यांणी मानले
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें