- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 2 जनवरी 2018

देशातील बहुजन नेते माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ यांना महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी २२ महिन्यांपासून अटकेत ठेवून जाणीवपूर्वक त्यांना जामीन मिळु नये असे वातावरण निर्माण केल्या जात आहे.याचा निषेध व्यक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.
मनोज घोडके यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात जिल्हाध्यक्ष जयराम काका साळुंके, एल.एम.पवार,राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष राजेश पवार,सोशल मीडिया मराठवाड़ा प्रदेश चिटणीस जावेद खान, संदीप घोडके, विलास ढंगारे,संजीवनी घोडके, सुभद्रा जाधव,सरस्वती हरकळ, महादेव आंधळे,गजानन सोनवणे, रमेश गायकवाड, प्रा.रमाकांत तिडके,चंद्रकांत पेहरकर,बाबासाहेब जाधव,अनिल ताठे,अक्षय सूर्यवंशी, अशोक गोरे,शशिकला खोबरे,संदीप पवार,महेश सत्रे,विपीन होले, जनार्धन कापुरे, संतोष तुटके, परमेश्वर राजळे,सुरेश आगलावे,महेश चिंचाणे, अरुणा तिडके,संजीवन घोडके,अर्जुन गाडेकर,अशोक तारो,डी, एल,अरसुले, शशिकला खोबरे,रामदास मैद,प्रसन्ना राऊत,कपिल शेजवळ, आदी उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें