- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 2 जनवरी 2018

भिमा कोरेगाव येथील घटनेच्या निषेधार्थ पाथरी कडकडीत बंद

सर्व आंबेडकरी संघटचे शांततेचे आवाहन

स.अहमद अन्सारी.

पाथरी/विशेष.प्रतीनिधी:भिमा कोरेगाव येथील कार्यक्रमात गावगुंडानी जातीय तेट निर्मान करण्याच्या उदेशाने आमानुष दगड फेक करुन गोधळ घातला याच्या निषेध म्हणुन सर्व आंबेडकरी संघटानांच्या वतीने पाथरी बंधची हक्क दिली होती याला व्यापार्‍यांनी आपली दुकाने बंद ठेवुन कडकडीत बंद पाळला
सविस्तर वृत असे कि दि.०१/०१/२०१८ रोजी भिमाकोरे गाव येथे शोर्य दिनाच्या कार्यक्रमात आज्ञात गावगुंडानी अमानुश अशोभनीय राक्षसी प्रवृतीने दगड फेक करुन आनेक नागरीकांना जखमी केले आणी जातीय दंगल घडवुन जातीय तेठ निर्मान करण्याचा पर्यतन कला आशा गावगुंडांना त्वरीत अटकरुन त्यांच्या वर आॅट्रसिटी अॅक्ट प्रमाने गुन्हे दाखल करण्यात यावे व सदर घटनेचा निषेध करण्यासाठी पाथरी येथील सर्व आंबेडकरी संघटनांच्या वतीने दि.०२/०१/२०१८ रोजी पाथरी बंद हाक दिली होती त्या नुसार पाथरी शहरातील व्यापार्‍यांनी सकाळ पासुनच आपले दुकाने बंद ठेवुन या बंद मध्ये सामील झाले होते
आंबेडकरी संघटनांच्या वतीने सकाळी ११ वा.शहरातील आंबेडकर चौक येथुन राॅली काढुन व्यापार्‍यांना बंद चे आवाहन करण्यात आले दुपारी १:० वा.च्या दरम्यान शहरातील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतुळ्यास पुष्प हार आर्पन करुन महाराष्ट्राचे माहामहीम राज्यपाल यांना पाथरीचे तहसीलदार यांच्या मार्फत एक निवेदन देण्यात आले व त्या ठिकानी छोटे खानी सभा घेवुन आंबेडकरी जनतेला शांतराहण्याचे आवाहन प्रकाश उजागरे,संपादक विठल साळवे,प.स.चे माजी उप सभापती बालासाहेब घोक्षे,शामराव ढवळे,टि.डी.रुमाले,गणेश घोडे,सदाशीव थोरात,दिलीप मोरे,शुध्दोधण शिंदे,आवडाजी ढवळे आदी कार्यक्रत्याच्या वतीने करण्यात आले या वेळी निवेदनावर शामराव ढवळे,विठ्ठल साळवे,टि.डी.रुमाले,महादेव साळवे,दिलीप घागरमाळे,गनेश घोडे,गौतम साळवे,सदाशिव थोरात,दिलीप मोरे,आशोक पोटभरे,भास्कर साळवे,विजय गोटे,प्रकाश कसारे,सुनिल ढवळे,सतीष वाकडे,आनंद कांबळे आदी च्या स्वक्षरी आहेत या आंदोलना दरम्यान कुठलाही अनुचीत प्रकार घडला नसुन शांततेत बंद पाळण्यात आला सदर आंदोलना मूळे पाथरी शहरातील बाजार पेठ दिवस भर बंद होती

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें