- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 2 जनवरी 2018

भोकरदन मध्ये त्या घटनेचा तीव्र निषेध करून मोर्चा काढण्यात आला,

शे.अनसार
ता.प्रतिनिधी.(भोकरदन )
पुणे येथील कोरेगाव भीमा येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ शहरात शांतपणाने मोर्चा काढण्यात आला सदरील मोर्चेची सुरुवात नवीन भोकरदन येथील डाॅ.बाबासाहेब अंबेडकर चौका पासुन शहरातील शिवाजी चौक परीसरातुन निघाले असुन काही काळ शहरातील विविध ठीकाणी बंद पाडण्यात आले नंतर सुरळीत करण्यात आले होते विषेश म्हणजे काही विचित्र प्रकार घडूनये या साठी भिंम समुदायातील काही समाज सेवकांनी मौल्यवान योगदान दिले होते या मोर्चात हजारोंच्या संख्येने समाज बांधवांनी एकत्र येऊन आपली उपस्थिती नोंदवली होती मोहत्तवाचे म्हणजे येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात जाऊन उपविभागीय अधिकारी हरिश्चंद्रगवळी यांना निवेदन देण्यात आले आणी या घटनेची कसुन चौकशी करून दोषींवर योग्य रीत्या दंडात्मक कारवाई करण्याची मागणी दिलेल्या निवेदनात करण्यात आली विषेश म्हणजे शहरात काही विचित्र प्रकार घडूनये या साठी भोकरदन पोलीस प्रशासन कडुन पुर्णपणे शांतता ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते आणी या साठी समाज बांधवांनी शहरात घोषणा करून त्या  घटनेचा तीव्र निषेध केला होता तर शहरात मुख्य चौका चौकात पोलीसांचे बंदोबस्त ठेवण्यात आले असल्याचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी म्हटले आहे दरम्यान शहरातील काहीकाळ बंद पाळण्यात आले नंतर पुन्हा सुरळीत करण्यात आले असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे यावेळी नगरसेवक दीपक बोर्डे, गणेश साबळे, प्रभाकर दांडगे , सुभाष साळवे, बाबासाहेब पगारे, दिपक दांडगे, सुरेश पैठणे .सुरेश बनकर , युवराज पगारे , सचिन पारखे, माजी नगराध्यक्ष रेखाताई पगारे, कमलकिशोर जोगदंडे, इश्वर पारखे, प्रदीप जोगदंडे, प्रकाश सुरडकर , दिपक वेलदोडे,  गंगाधर कांबळे, रमेश पगारे, विजयानंद पगारे, विनोद जाधव , सोनु पगारे , मिथुन पगारे , भगवान साळवे , शामराव साळवे, ज्ञानेश्वर रगडे , दिनेश सोनवणे , अनिल घोरपडे , विशाल मिसाळ, गौतम साळवे, प्रवीण आढावे , यांच्या सह महिला व पुरुष तसेच युवा भिम सैनिकांची मोठ्या संख्येने सहभागी होते

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें