ज्ञानज्योती वाचनालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी
शेख सलिम भोकरदन प्रतिनिधि :
भोकरदन तालुक्यातील बरंजळा लोखंडे येथील पवनपुत्र सेवाभावी संस्थेने लोकवर्गणीतून चालू केलेल्या ज्ञानज्योती वाचनालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी केली.संस्थेचे नारायण लोखंडे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
यावेळी ग्रा.प.सदस्य बालाजी लोखंडे,अनिल लोखंडे,संस्थेचे अध्यक्ष अनिल भुतेकर,सचिव संदीप भोकरे,कोषाध्यक्ष प्रदिप लोखंडे,गजानन लोखंडे,दिपक जाधव,समाधान लोखंडे,आदी उपस्थित होते
Tezznews24 web news channel
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें