- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 4 जनवरी 2018

वडोद बाजार येथे रक्तदान संपन्न.

वडोद बाजार प्रतिनीधी
दिनाक 2/1/2018फुलंब्री वडोद बाजार येथील पोलिस स्टेशन मध्ये महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त वडोद बाजार येथील एपीआय अर्चना पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित करण्यात होता यावेळी यावेळी ग्रामस्थ व पोलिस कर्मचारी यांनी रक्तदान केले व रक्तसंकलन दत्ताजी भाले रक्तपेढी यांची कयांप वडोद बाजार येथील पोलिस मध्ये गोरक्ष विद्यालय खामगाव यावेळी उपस्थित वडोद बाजार येथील पोलिस स्टेशननच्या एपीआय अर्चना पाटील मॅडम व गोविंद राधाकिसन वाघ, मोहन शेनफडु सोनवणे व अभिलाष सोनवणे, यादवराव कळम, भगवंता सोनवणे, गणेश अन्नदाते,गणेश वाघ, आजीनाथ वाघ, प्रफुल्ल गजानन शिंदे, नितीन सदावर्ते, गोपल वाघ, प्रकाश बिलगे, ताजामत शहा, शेख अंजुम, पुंडलिक राऊत, शिवराम म्हस्के, बाळासाहेब तुपे, सुभाष कोलते व  पोलिस कर्मचारी पोहेका तोरनमल, गणेश साहेबराव सोनवणे, ए एस शेख पारधे, दिलीप साळवे, गजानन खरात, वसंत टट्टू , सय्यद मुजीप, दांडगे, गाडे म्याडम, नितीन उने, टेंगसिंग राठोड, सि एस पाटील, राजु तेलगुटे व औरंगाबाद येथील हेडगेवार रुग्णालय रक्तसंकलन दत्ताजी भाले रक्तपेढी याचे उपस्थित डॉ कर्मचारी डॉ चौधरी, क्रष्णा कुलकर्णी जनसंपर्क अधिकारी, चरणसिंग चौहान, मोहिनी तोंगे, वर्षा घुमरे, संतोष मासाळ, कल्पना शेळके व ग्रामस्थ उपस्थित होते ग्रामस्थांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन रक्तदान केले. अशा महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनाच्या निमित्ताने रक्त दान शिबिराचा कार्यक्रम ठेवल्याबद्दल ग्रामस्थांनी वडोद बाजार पोलीस स्टेशनचे महीला ए पी.आय अर्चना पाटील मॅडम व पोलिस कर्मचारी यांनी चांगल्या प्रकारे कार्यक्रम राबविला त्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या ...

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें