- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 4 जनवरी 2018

भराडी मधे मूक फेरी भीमा कोरेगाव प्रकरण

अजय बोराडे.
ता.प्रतिनिधी.सिल्लोड.
भराडी येथे भीमा कोरेगाव प्रकरणाच्या निषेधार्थ व  प्रकरण चौकशी मागणी करीता मूक फेरी काढून निवेदन देण्यात आले.यावेळी निवेदनावर अमोल शेळके,राम शेळके,अक्षय शेळके,विशाल वानखेडे,योगेश वानखेडे,रमेश गायकवाड,गौतम खरे,सौ.यशोधा शेळके,रेखा आरके,विद्या वानखेडे ,इंदु शेळके,सुमित्रबाई शेळके ,यांसह मोठ्या संखेने समाजबांधव उपसतिथ होते.यावेळी कुठलाही तनाव न होता.सर्व समाजबांधवाणी फेरिस पाठिंबा दिला.
निवेदन सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वास पाटिल यांनी स्वीकारले त्यांच्या समवेत,सहाय्यक फौजदार संदीप सावळे, बिट जमादार व्ही.आर.चव्हाण, विष्णु आर.पल्हाळ ,डी.जी.पवार,सिरसकर एन.,आहेर  हरिदास,विलास सोनवणे,पोलिस कॉन्स्टेबल एस.भारती ,भिवसने ,एम् एस.गिरी ,संगीता भिवसने,यांसह पोलिस कर्मचारी उपस्तिथ होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें