वाल्मीकेश्वर माध्यमिक विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फूले यांची जयंती साजरी.
अनवर पठान.
वालूर येथील स्व.नागाबाई साडेगावकर शिक्षन प्रसारक मंडळ संचलित वाल्मीकेशवर मा.विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फूले यांची 187 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आलि.
या प्रसंगी झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मूख्यध्यापक एस.डी.भोकरे होते.व प्रमूख पाहुने आर.बि.राठोड,बि.व्ही.बुधवंत होते.कार्यक्रमाची सूरूवात सावित्रीबाई यांच्या प्रतिमेस पूष्पहार आर्पण करून झाली.यावेळी उपस्थीत विद्यार्थी व विद्यार्थीनींनी सावित्रीबाई फूले यांच्या जिवन चारीत्र्यावर प्रकाश टाकून भाषन केली.यावेळी शाळेतील शिक्षकाने हि सावित्रीबाई फूले यांच्या जयंतीचे औचित्य साधून विद्यार्थ्यानां मार्गदर्शन केले.कारयकरमाचे समारोप अध्यक्षिय भाषनाने झाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार एस.एस.गिरी यांनी मानले.कार्यक्रमाचया यशस्वीतेसाठी आंकात शिसागर,के.एस.राऊत अदिंनी परिश्रम घेतले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें