"क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले" यांची जयंती..
(३ जानेवारी १८३१) त्यांच्या क्रांतीकारी विचारांना कोटी कोटी प्रणाम !!
दि.३जानेवारी २०१८रोजी छञपती चौक दत्तनगर सेलू.जि परभणी येथे "क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले" यांची १८७वी जयंती साजरीकरण्यात आली .त्य वेळेस टिपलेल्य छायाचीञ
सर्व कार्यकर्ते उपस्थित होते...
सर्व कार्यकर्ते उपस्थित होते...
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें