- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 2 जनवरी 2018

पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी फौजदारी दंडप्रक्रिया संहिता सन 1973 चे कलम 144 (1)(3) नुसार जमावबंदी लागू करण्‍याचे आदेश पोलिस आयुक्तांनी दिले आहेत. 5 किंवा त्या पेक्षा जास्त नागरीक दिसणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे नाग‍रिकांना आवाहन करण्यात आले आहे. 

दरम्यान, शहरात तणावपूर्ण शांतता आहे. उस्मानपुरा, क्रांती चौक, टीव्ही सेंटर, गुलमंडी, टाऊन हॉल, सिडको, गारखेडा परिसर, हडकोसह अनेक भागात जमावाने आज (मंगळवार) बाजारपेठ बंद आहे. हडकोमधील सिद्धार्थ नगरात जमावाने किरकोळ दगडफेक केली. रस्त्यावर टायर जाळले. गोदावरी शाळा, सिद्धार्थ नगर, टीव्ही सेंटर येथे आज सकाळी जमावकडून दोन वाहने पेटविण्यात आल्याची माहिती आहे. तसेच रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना मारहाण करण्यात आली. कॅनॉटमध्ये दगडफेक करणार्‍या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें