सावित्री बाई फुले यांचे विचार अंगीकृत करा संरक्षण अधिकारी मोरे
समशेर खान.
प्रतिनिधी.सेलू येथील सुमेध सेवाभावी संस्था बचत गट द्वारा सावित्रीबाई फुले जयंती श्री राम कॉलोनी येथे साजरा करण्यात आली या वेळी प्रमुख पाहुणे म्हणुन सेलू तालुका महिला संरक्षण अधिकारी उद्धव मोरे पत्रकार अबरार बेग यांची उपस्तिथि होती महिलांनी सावित्रीबाई फुले यांचे विचार अंगीकृत करावे जेनेकरूं न महिला सबलीकरण मध्ये मदत होईल असे प्रतिपादन मोरे यांनी केले कार्यक्रमच्या सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले महिला वरील होणारे अन्याय व अन्याय पासून सुटका कसा करता येईल याच्या बद्दल सखोल कायदे पासून संरक्षण कसे मिळवता येते याची पूर्ण माहिती दिली या वेळी अबरार बेग यांनी सावित्री बाई यांनी शिक्षणाची क्रंतिज्योत सुरु केलि असून ती ज्योत आपल्यात सुरु ठेवावे असे मत व्यक्त केले जयंती कार्यक्रमात महिलांनी उत्सपुर्त प्रतिसाद दिला संस्था अध्यक्ष सुमन सोनटक्के यांनी महिलांना सावित्री बाई फुले यांनी महिला साठी शिक्षणाचा आधार दिला या आधारमुळे आज नारी शिक्षण क्षेत्रात प्रगति पथावर आहे सुमेध सेवाभावी संस्था सचिव संतोष पुजारी यांनी मार्गदर्शन सूत्रसचंलन व आभार व्यक्त केला
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें