- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 4 जनवरी 2018

वैजनाथअप्पा होडगे यांचे निधन

राजेश खेडकर.
सोनपेठ (प्रतिनिधी) येथील श्री महालिंगेश्वर विद्यालयाचे सहशिक्षक रमाकांत होडगे यांचे वडील वैजनाथअप्पा विरभद्रअप्पा होडगे यांचे आज दि  ०४ जानेवारी २०१८ गुरूवार रोजी पहाटे ०३-०५ वाजता उदगीर येथील उदयगीरी हॅास्पीटलमध्ये किडणी विकारावरील उपचारा दरम्यान दुःखद निधन झाले. मृत्यु समयी त्यांचे वय ९५ वर्ष होते. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगी, जावई, पाच मुले-सुना, दहा नातवंड-सुना तसेच पतवंड व सुना असा मोठा परीवार आहे.
वैजनाथअप्पा होडगे हे शांतीवर्धक हायस्कुल हानेगावचे अध्यक्ष होते, तसेच त्यांनी स्थानिक स्वराज्य संथेत विविध पदे भुषविली आहेत. स्थानिक राजकिय क्षेत्रात त्यांचा मोठा दबदबा होता. आज दुपारी ०३-०० वाजता हानेगांव ता.देगलुर येथे त्यांच्यावर अंतिमसंस्कार करण्यात येनार आहेत.

Tezznews24 web news channel

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें