- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 10 जनवरी 2018

बिड येथे प्रभाग 20 मोमीनपुरा भागात विकास कामाला सुरुवात.

विशेष. प्रतिनिधी.

गेल्या २० वर्षा पसून  मोमिनपुरा आमेर कालनी  भागातील नागरीकांच्या मागणीनूसार जी कामे ठप्प झाली होती ती सुरू करण्यात आली असून सुरू असलेली विकासाची कामे आता पुर्ण करण्यात येतील असे सभापती मोमीन अजहर अाणि नगर सेवक समी( भाऊ)यांनी म्हंटले.
शहरातील मोमिनपुरा भागातील अमेर कॉलनी या भागात नाली आणि क्रॉसिंग रस्त्याचे कामा ची सुरुवात करण्यात आली.  यावेळी या भागातील नागरीकांच्या समस्या जाणुन घेऊन  न.प.च्या संबंधीत अधिकार्‍यांना सूचना दिल्या.

Tezznews24

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें