- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 10 जनवरी 2018

अखेर जनावरांचा बाजार भरला

*मंगळवारी भरणार जनावरांचा बाजार*

दि  ९ मंगळवार  रोजी आठवडी बाजार येथील पाच वर्षा पासुण बंद पडलेला जनावरांचा बाजार नगराध्यक्ष विनोद बोराडे यांच्या पुढाकाराने मोठ्या थाट्टाणे सुरू
अखेर जनावरांचा  बैल बाजार सुरु,
सेलू शहरातील मध्ये वस्तीतील आठवडी बाजारा मध्ये जनावरांचा बाजार भरत होता  ,

परंतु जनावरांच्या बाजारा शेजारी आठवडी बाजार भरतो या बाजारास जनावरांचा खुप त्रास होत होता म्हणून हा जनावरांचा बाजार बंद पडला होतो,
हा बाजार पुन्हा सुरू व्हावा म्हणून जनावरांचे व्यापारी यांणी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांच्या कडे मागणी केली

आणि या आठवड्यात मंगळवार पासुण बैलांचा बाजार भरण्यास सुरूवात झाली,

नगराध्यक्ष विनोद बोराडे यांचा व्यापारी सलीम कुरेशी  यांच्या वतीने फेटा बांधून सत्कार करण्यात या निर्णयामुळे सर्व व्यापारी यांच्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे  आला या वेळी ,

उपाध्यक्ष प्रभाकर सुरवसे, मारोती चव्हाण, शेख रहीम, बालाजी झमकडे, सतीश जाधव, सुनिल गायकवाड, सलीम कुरेशी, रज्जाक कुरेशी, उत्तमराव जोगदंड, गंगाधर झमकडे, शंकर राऊत , आवधूत लिपणे, लालू कुरेशी, जामदार पठान, हुसैन भाई , कलंदर पठान, आदी जण उपस्थित होते.

सेलू ÷ जनावरांच्या बाजारा ची सुरूवात करताना नगराध्यक्ष विनोद बोराडे  , प्रभाकर सुरवसे, मारोती चव्हाण, सतीश जाधव, सुनिल गायकवाड, गंगाधर झमकडे,

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें