- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 23 जनवरी 2018

हल्लाबोल मोर्चा मध्ये हजारोच्या संख्येने उपस्थित रहा : अ.कदीर (बापु)

भोकरदन प्रतिनिधि : शेख सलिम
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने २४ जानेवारी रोजी जाफराबाद येथे हल्लाबोल मोर्चा काढ़ण्यात येत असून या मोर्चात हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अ.कदीर (बापु) यांनी केले.
राज्यातील शेतकरी ,जनता ,व्यपारी ,महिला आणि सर्व समाज घटक या सरकार वर नाराज आहे,ही नाराजी व्यक्त करण्यासाठी पुन्हा एकदा हल्लाबोल मराठवाड्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने जाफराबाद येथे तहसिलच्या मैदानावर सकाळी दहा वाजता मोर्चा काढण्यात येत आहे व सर्व नेते उपस्थित राहणार आहे.तरी नागरिकांनी मोठया संखेने सहभागी होऊन जनविरोधी सरकारचा रोष व्यक्त करावा असे आव्हान नगरसेवक अ.कदीर (बापु)  यांनी केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें