- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 23 जनवरी 2018

वांगी बु.येथे संस्था व वाचनालयाच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी

(अजय बाेराडे सिल्लाडे)
वांगी बु.येथील जन सेवार्थ बहुउद्देशीय सेवा भावी संस्था व गुरू माऊली  सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने मि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
त्यानिमित्ताने गावाचे उपसरपंच बापुराव पाटिल काकडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी  ग्रा.पं.सदस्य गणपत काकडे,पन्नालाल लहीवाल,पोलीस पाटिल चंद्रकांत जाधव, सो.सदस्य रघुनाथ साळवे,संतोष बालोदे,काशिनाथ काकडे,कैलास काकडे,सुखदेव काकडे,धनराज नैनाव,लक्ष्मण काकडे, सतीश पवार,शिवाजी काकडे,शेखर साळवे, रंगनाथ काकडे,सागर नैनाव,संभाजी दांडगे,दौलत गायकवाड आदी गावकरी उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें